SpotifyToMP3
The Mastery of Destiny [marathi]

البم

The Mastery of Destiny [marathi]

एखादी गोष्ट आपल्या नशिबातच नव्हती'.. असे आपण सहज म्हणून जातो. पण ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण खरंच किती मेहनत घेतली होती, याची पडताळणी अनेकदा आपण करत नाही. 'नशीब' किंवा 'डेस्टिनी' म्हणजे काय, नशिबाचा आपल्या आयुष्यात कसा सहभाग असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काहीवेळा आपलं नशीब बदलणं हे आपल्याच हातात कसं असतं..? हे सारं काही तुम्हाला या पुस्तकातून शिकायला जाणून घेता येणार आहे. चला तर मग तज्ज्ञांचे अनुभव ऐकूया, आणि आपल्या हाताने आपलं नशीब घडवूया...

ٹریکس: 47 · 7,937 پلے

#Title

آپ کو یہ بھی پسند آ سکتے ہیں