![Sampurna Garbhasanskar [Complete Pregnancy]](https://pbcdn.aoneroom.com/image/2026/01/08/4e8e0de66de73d9ed7590cb81d5aa1eb.jpg)
Альбом
Sampurna Garbhasanskar [Complete Pregnancy]
गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. ह्या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदसर, सद्गुणी व्हावे. आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते. गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथस देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने जर आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक आपल्या हाती देतानार मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.Please note: This audiobook is in Marathi.Read more
Треки: 23 · 349 прослушиваний
- 5 2320:32
- 14 82415:08
- 87219:26
- 87213:47
- 52310:03
- 69810:13
- 1746:23
- 2 26062:18
- 2 6925:19
- 1 30025:31
- 1 72026:36
- 9 9866:39
- 8 25914:05
- 8 30710:09
- 3 11239:24
- 4 49222:52
- 8 81632:05
- 6 5568:51
- 2 28119:17
- 8 49916:48
Вам также может понравиться
- 1
АльбомSuga7
7 766 прослушиваний
- 2
АльбомRaising Sons: Navigating the Challenges of Boyhood to Manhood
33 136 прослушиваний
- 3
АльбомÁlvaro Mamute
Álvaro Mamute · 3 731 прослушиваний
- 4
Альбомa balladeer Radio
5 194 прослушиваний
- 5
АльбомCascade
Planet Lounge · 6 545 прослушиваний
- 6
АльбомGolden Mirage (Afrobeats × Arabic Indie Fusion)
Ruthanne Cord · 7 346 прослушиваний
- 7
АльбомPositive Affirmations for Black Women: 3-in-1: 600+ Daily Affirmations for BIPOC Women: Emotional Self-Care, Self-Love, Positivity & Motivation, Confidence & Success
7 427 прослушиваний
- 8
АльбомNothing Ventured
Eddy and the Bluetones · 523 прослушиваний
- 9
АльбомBocor Alus Politik
4 424 прослушиваний
- 10
АльбомOsmosis Radio
5 792 прослушиваний
- 11
АльбомZer Radio
174 прослушиваний
- 12
Альбомsnoozer
7 999 прослушиваний