![Shyamchi Aai [Shyam's Mother]](https://pbcdn.aoneroom.com/image/2025/11/07/36cd1104475bd5598dfac38cf9d2dcdb.jpg)
Album
Shyamchi Aai [Shyam's Mother]
१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या 'श्यामची आई', 'मीरी' अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे 'श्यामची आई' असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल.आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श 'आई' आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.Please note: This audiobook is in Marathi.PLEASE NOTE: When you purchase this title, the accompanying PDF will be available in your Audible Library along with the audio.Read more
Lagu: 44 · 9.849 diputar
- 2.8700:20
- 1.04614:38
- 2.14121:28
- 10.77915:17
- 7.85510:25
- 3.5836:31
- 7.2768:28
- 7.7594:34
- 7.67410:44
- 5.79216:16
- 6.0756:50
- 3.91411:23
- 5.86411:04
- 9.78611:04
- 1.64010:25
- 9.12711:04
- 5.9519:46
- 6.38619:11
- 7.94612:22
- 5.36010:25
Mungkin Kamu Suka
- 1
AlbumThe Miracle Of Right Thought[english]
17.266 diputar
- 2
AlbumAttractive Unattractive Americans: How the world sees America
8.568 diputar
- 3
AlbumProdigal Human: The Descents of Man
7.418 diputar
- 4
AlbumEmiliano Genghini
Emiliano Genghini · 2.267 diputar
- 5
AlbumSin
3.132 diputar
- 6
AlbumOmbre Cinesi
Ombre Cinesi · 6.622 diputar
- 7
AlbumIn Dreams: A Sorcery Dreams Journal
2.500 diputar
- 8
AlbumBIGFOOT - IS IT REAL?: True Stories and Curious Patterns in the Anthropology of Belief
174 diputar
- 9
AlbumA Black Woman's Guide to Life - Wellness from Within: Conquer Unique Challenges, Elevate Your Health, Mind, Body, and Spirit to New Heights
2.965 diputar
- 10
AlbumMohawk Interruptus: Political Life Across the Borders of Settler States
7.623 diputar
- 11
AlbumA Very Short Introduction to Dialectical Materialism
2.267 diputar
- 12
AlbumProtocols And The Christian
1.221 diputar