
Album
As a Man Thinketh (Marathi Edition)
या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार : माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो... आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.Keywords: Book, Self Help, Inspirational, Motivational, MindPlease note: This audiobook is in Marathi.Read more
Lagu: 16 · 2.541 diputar
- 5.8610:28
- 1.9186:30
- 17426:35
- 8.0165:57
- 5.9616:08
- 8.2458:16
- 3.80210:25
- 10.4385:07
- 11.85914:12
- 6.44715:35
- 8.77737:14
- 7.40824:17
- 2.47031:09
- 5.1406:43
- 6.14610:22
- 5.1236:51
- 5.9120:59
Mungkin Kamu Suka
- 1
AlbumPower of Silence[malayalam]
1.046 diputar
- 2
AlbumIntelligenza Emotiva: Migliorare la tua vita, avere successo sul lavoro e relazioni più felici. Migliorare le tue abilità sociali, l'agilità emotiva e scoprire perché IE può contare di più del QI.
2.267 diputar
- 3
AlbumSweet[english]
2.965 diputar
- 4
Album60 Storie Zen senza tempo: un viaggio rilassante alla scoperta di pensieri positivi e saggezza interiore
1.570 diputar
- 5
AlbumMr. Castillo’s Fake Wife
8.926 diputar
- 6
AlbumJithu Jilladi ஜித்து ஜில்லாடி!
26.160 diputar
- 7
AlbumFregnan
Fregnan · 10.928 diputar
- 8
Album1 Tawarikh
Roy L · 4.884 diputar
- 9
AlbumNuova Divina Commedia: Inferno, Purgatorio e Paradiso, riscritti per il lettore di oggi.
1.221 diputar
- 10
AlbumMark Davis
Mark Davis · 1.046 diputar
- 11
Albumبودكاست نجاة
349 diputar
- 12
AlbumDark Madness
T-mac · 8.328 diputar