
एल्बम
Warren Buffett Yanche Guntavanuk Mantra (Marathi Edition)
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं... लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं...ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन...जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू.व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे.त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.Please note: This audiobook is in Marathi.Read more
ट्रैक: 8 · 1,918 प्ले
- 3490:20
- 20,9283:35
- 1,57098:11
- 52328:17
- 87233:49
- 34975:26
- 52322:07
- 1,04644:52
- 52342:55
- 4,6500:55
आपको ये भी पसंद आ सकते हैं
- 1
एल्बमThat KID Mark
That KID Mark · 1,450 प्ले
- 2
एल्बमRealm of dissociation
Indignity · 7,857 प्ले
- 3
एल्बमRacey
Racey · 10,038 प्ले
- 4
एल्बमLa Mine de Thor
Crispi · 6,887 प्ले
- 5
एल्बमWhen Men Were Made of Iron
Raintree · 7,335 प्ले
- 6
एल्बमLaeshback
Laeshback · 5,903 प्ले
- 7
एल्बमNvM_Khalil
NvM_Khalil · 9,528 प्ले
- 8
एल्बमNo Love
Drugg Money TY · 2,190 प्ले
- 9
एल्बमJP.
JP. · 7,216 प्ले
- 10
एल्बमTunshe Supple
12,557 प्ले
- 11
एल्बमLove’s Homecoming
11,90,106 प्ले
- 12
एल्बमTekno
2,95,57,661 प्ले