![Manachi Shakti Kashi Vapral [How to Use the Power of the Mind]](https://pbcdn.aoneroom.com/image/2026/01/23/5e3dad566f4ee2736ea576c05d2776f4.jpg)
एल्बम
Manachi Shakti Kashi Vapral [How to Use the Power of the Mind]
तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील असा तुमचा विश्वास असतो,' असा संदेश देणारे हे मनोज अंबिके यांचे हे पुस्तक मनाचे कार्य, मन:शक्तीचां योग्य वापर आदिंसंदर्भात मार्गदर्शन करते. मन कुठे असतं?, माझे मन कसं काम करतं?, दिसतं तसं नसतं, अशी जन्म घेते इच्छाशक्ती, जसा विश्वास तसेच फळ, पण परंतूची जादू, आकर्षणाचा नियम, मनाचे प्रोग्रामिंग, स्वयंसूचना-विचारशक्ती, मनाची शक्ती कशी वापरावी? आणि प्रतिक्रिया हेच प्रोग्रामिंग अशा ११ प्रकरणांमधून हा विषय स्पष्ट करण्यात आला आहे. मनाची शक्ती जाणण्यासाठी तीन रहस्ये पुस्तकात दिली आहेत. शक्तीचा योग्य दिशेने कसा वापर करायचा, यासाठी सात सिद्धांत आहेत, तर ११ नियम आहेत. मनाच्या शक्तीचे नियम पाळलेत, तर हवे ते प्राप्त होईल, असे लेखक सांगतात.प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते. आधी तुमच्या मनात... मगच वास्तवाततीन रहस्येसात सिद्धांतअकरा नियमशब्दांची शक्तीविश्वासाचे सामर्थ्यहवे ते कसे मिळवाल?अंतर्मनाद्वारे आजारांवर मातअशांत मन शांत कसे कराल?मन कुठे असते व ते कसे काम करते?अंतर्मनाचे प्रोग्रॅमिंग करायच्या पद्धतीनकारात्मक विचार थांबवण्याच्या पद्धतीPlease note: This audiobook is in Marathi.Read more
ट्रैक: 4 · 6,913 प्ले
- 6,4650:23
- 5,1925:11
- 5,6531:42
- 5,3211:45
- 11,3380:23
- 1,8710:06
- 3,2200:09
- 5,4210:06
- 10,4990:06
- 9,9261:54
- 10,7780:08
- 6,9344:04
- 3,1920:08
आपको ये भी पसंद आ सकते हैं
- 1
एल्बमLike Myke
Like Myke · 8,605 प्ले
- 2
एल्बमAFRICAN MARRIAGE CRISIS: Shocking Exposés of Love, Betrayal & Polygamy!
1,28,184 प्ले
- 3
एल्बमLost Connections
Arkyn · 5,094 प्ले
- 4
एल्बमSebelas Romansa Raisa
29,474 प्ले
- 5
एल्बमOlina Sanders
Olina Sanders · 6,974 प्ले
- 6
एल्बमEMSK
EMSK · 523 प्ले
- 7
एल्बमfraudcryin
fraudcryin · 698 प्ले
- 8
एल्बमEternal Afterhours
DJ Barcelona · 7,989 प्ले
- 9
एल्बमThe Casinos Radio
7,499 प्ले
- 10
एल्बमДушевный подкаст
2,442 प्ले
- 11
एल्बम$iRWAVE
$iRWAVE · 8,595 प्ले
- 12
एल्बमEnglish and other hits vol.2
Johnci Fancyrose · 3,422 प्ले