![Share Bazar [Stock Market]](https://pbcdn.aoneroom.com/image/2025/11/07/7e21936f813ae8bf08611bf4b1216638.jpg)
ألبوم
Share Bazar [Stock Market]
शेअर बाजारात गुंतवणूक करू पाहणार्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन मार्गाचा शोध घेणार्या इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचकांना शेअर बाजाराविषयी अत्याधुनिक माहिती हे पुस्तक देते.एखादी भव्य इमारत उभी करण्यापूर्वी वास्तुविशारद तिचा तंतोतंत नकाशा रेखाटतो आणि त्यानंतर अभियंता तिला दृश्य स्वरूपात आणतो. याच तत्त्वानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर बाजारात ट्रेड करण्यापूर्वी रणनीती आखणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक सल्ला या पुस्तकातून मिळतो.किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन या पुस्तकातून मुद्देसूदपणे केले आहे. शेअर मार्केटमधील इंट्रा डे, ऑप्शन ट्रेड, स्विंग ट्रेड इ. गुंतवणुकीच्या प्रकारांवर लेखक आपल्याला प्रभावी पद्धतीने तरीही मनोरंजक शैलीत मार्गदर्शन करतात.प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार 41 क्लृप्त्यांमधून सांगितले आहे.या पुस्तकातील प्रत्येक विचार आणि संदेश गुंतवणूकदाराच्या मनात प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा विश्वास जागवतो.Please note: This audiobook is in Marathi.Read more
المقاطع: 49 · ١٬٣٩٥ استماع
- ٣٬٩٧٢0:39
- ٤٬٨٠٥1:38
- ٣٦٬٧٩٨6:30
- ٢٬٧٩٠14:38
- ٢٬٢٦٧7:10
- ١٬٧٤٤6:11
- ١٬٢٢١4:14
- ١٬٢٢١11:43
- ٨٧٢3:16
- ٨٧٢10:44
- ١٬٠٤٦5:52
- ٥٢٣6:50
- ٥٢٣6:50
- ٥٢٣5:52
- ٥٢٣3:35
- ٦٩٨2:56
- ٣٤٩9:46
- ١٧٤2:56
- ١٧٤6:11
- ١٧٤5:13
قد يعجبك أيضاً
- 1
ألبومU.S. Highball Radio
٥٬٦٦١ استماع
- 2
ألبومAly-Us Radio
٥٬٥٩٣ استماع
- 3
ألبومMagic Box Paradigm: A Framework for Startup Acquisitions
٣٬٨٣٧ استماع
- 4
ألبومRight to the Kill: Harmony Black, Book 5
٩٠٬٥١٤ استماع
- 5
ألبومNeela: The Blue Pearl
١٦٬٣٩٤ استماع
- 6
ألبومGoldenleaf
Earthen · ٨٬٢٩٥ استماع
- 7
ألبومBeng Beng Cocktail
Beng Beng Cocktail · ٣٬٦١٠ استماع
- 8
ألبومThe Captain's Treasure
٣٠٬١٧١ استماع
- 9
ألبومMen of the Misfit Inn: Book 2
٣٧٬٨٤٥ استماع
- 10
ألبومHotboxx Crew
Hotboxx Crew · ٦٬٠٢٤ استماع
- 11
ألبومAtomic War
Fabrizio Fullone · ٢٬٤٥٠ استماع
- 12
ألبومLocosgarden
Mister Personal · ٩٬٩٢٦ استماع